MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT

An Autonomous society working under Directorate of Industries Government of Maharashtra

MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT , PUNE


फ्लॉवर अरेंजमेंटवर अधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Rs. 6499.44 Only

Included GST


From : 26/07/2021 To 05/08/2021
District : PUNE
फ्लोरिस्ट व्यवसायाविषयी माहिती व उपल्बध उद्योसंधी, राऊंड बुके, वॉ़ल हँगींग बुके, बलुन डेकोरेशन, फ्लॉवर पॉट बुके, स्टेज डेकोरेशन, सिंगल रोझ पँकिंग, टेबल बुके, कार डेकोरेशन, हॉल डेकोरेशन, व्यवसायासाठी लागणारे साहित्य, ओळख व त्याचा वापर, उद्योजकीय गुणसंपदा, यशस्वी उद्योजकांशी चर्चा व अनुभव, आपल्या कामासाठी संपर्क कशासाठी ? कोणाकडे साधाल ? , बाजापेठ पहाणी व संशोधन, व्यवसाय व्यवस्थापन, विक्री व्यवसाथापन, शासकिय कर्ज योजना व अनुदान, बॅंकेच्या माध्यमातुन शासकिय योजना राबविणे व बॅंकेची कार्य पध्दती, प्रकल्प अहवाल तयार करणे. इ. फ्लॉवर अरेंजमेंटवर अधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Copyright © All Rights Reserved by MCED