MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT

An Autonomous society working under Directorate of Industries Government of Maharashtra

MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT , PUNE


रोपवाटिका ( नर्सरी ) वर अधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Rs. 4720.00 Only

Included GST


From : 17/08/2021 To 28/08/2021
District : PUNE
उद्योजकीय गुणसंपदा,  यशस्वी उद्योजकांशी चर्चा, आपल्या कामासाठी संपर्क कशासाठी, कोणाकडे साधाल?, बाजारपेठ पहाणी व संशोधन, व्यवसाय व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, 

नर्सरीची ओळख, अभिवृध्दी माध्यम, अभिवृध्दीच्या विविध पध्दती आणि वापर, अभिवृध्दीसाठी लागणारी हत्यारे व अवजारे यांची ओळख व वापरण्याची पध्दत, शोभिवंत झाडांची लागवड आणि झाडांच्या कुंड्या भरण्याची पध्दती, रोपवाटिका संगोपन, झाडांना होणारे आजार व त्यावर नियंत्रण तसेच तणनियंत्रण, शासकिय कर्ज योजना व अनुदान, ऑनलाईन अर्ज भरणे व कृती आराखडा तयार करणे व राबविणे , बँकेच्या माध्यमातुन शासकिय योजना राबविणे व बँकेची कार्यपध्दती, 

प्रकल्प अहवाल तयार करणे.

 
रोपवाटिका  ( नर्सरी ) वर अधारीत उद्योजकता विकास  प्रशिक्षण कार्यक्रम

Copyright © All Rights Reserved by MCED