MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT

An Autonomous society working under Directorate of Industries Government of Maharashtra

MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT , HINGANA, NAGPUR


DESIGN ,INSTALLATION & MAINTANANCE OF SOLAR ROOF-TOP SYSTEM FOR DOMESTIC & COMMERCIAL

Rs. 6490.00 Only

Included GST


From : 27/09/2022 To 03/10/2022
District : HINGANA, NAGPUR
🔹 Duration : 27/09/2022 To 03/10/2022 🔸 महाराष्‍ट्र उदयोजकता विकास केंद्र सब-सेंटर एमआयडीसी एरीया हिंगणा रोड, नागपूर येथे सोलर रूफ टॉफ इन्‍स्‍टॉलेशन चे ६ दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. 🔸 सोलर प्रत्‍याक्षीका बरोबरच स्‍वतचा उदयोग व्‍यवसाय सुरू करण्‍याकरीता शासकीय कर्ज योजना, उदयोजकता विकास, शासकीय अनुदान, ईत्‍यादी विषयाची प्रात्‍यक्षीक माहिती तांत्रिक व्‍याख्‍याते व तज्ञ अधिकारी वर्गाव्‍दारे देण्‍यात येईल. 🔸 या प्रशिक्षणा करीता ईच्छिुक प्रशिक्षणार्थ्यानी वर दिलेल्‍या लिंकवरून क्लिंक करून अधिक माहिती व प्रवेशासाठी अर्ज करता येईल. 🔸 ऑनलाईन प्रवेश करतेवेळी ऑफिसर कोड- 27 टाकावा. 🔹 अधिक माहितीसाठी संपर्क: श्री.एच.आर.वाघमारे केंद्र प्रमुख / प्रकल्‍प अधिकारी एमसीईडी सब-सेंटर हिंगणा रोड नागपूर मो.7774036232 श्री.विपिन लाडे (कार्यक्रम समन्वयक) मो.9595095010 ( नोट: हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑफलाइन असून जागा फक्त 25, तसेच बाहेरील प्रशिक्षणाथीं करीता MCED Hingna centre येथे निवासी राहणेची सोय उपलब्ध आहे याकरिता नियमाप्रमाणे शुल्क भरावे लागणार. DESIGN ,INSTALLATION & MAINTANANCE OF SOLAR ROOF-TOP SYSTEM FOR DOMESTIC & COMMERCIAL

Copyright © All Rights Reserved by MCED